लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari latest news

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
Nana Patekar: सत्ताधारी- विरोधकांचे नाते दात व जिभेसारखे, पण राजकारणाचा स्तर आता खालावला, नाना पाटेकरांची खंत - Marathi News | The relationship between the ruling party and the opposition is like teeth and tongue, the level of politics has gone down, regrets Nana Patekar. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nana Patekar: सत्ताधारी- विरोधकांचे नाते दात व जिभेसारखे, पण राजकारणाचा स्तर आता खालावला, नाना पाटेकरांची खंत

सत्ताधाऱ्यांनी जीभ चावायची नाही, असा सल्ला देत कान टोचले. तर, काही चुकीचे असेल तर ते सभ्य भाषेत सांगण्याची जीभेची जबाबदारी असते, अशा कानपिचक्या त्यांनी विरोधकांना दिल्या ...

Supriya Sule: कार्यकर्त्यांचा खोडसाळपणा; मी उत्तर देऊ शकते, पण देणार नाही, सुप्रिया सुळेंनी विषय मिटवला - Marathi News | Activist mischief I can answer but won't Supriya Sule deleted the topic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Supriya Sule: कार्यकर्त्यांचा खोडसाळपणा; मी उत्तर देऊ शकते, पण देणार नाही, सुप्रिया सुळेंनी विषय मिटवला

पुण्याच्या ट्राफिकवर सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून तोडगा काढायला हवा ...

"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य - Marathi News | Biggest test of democracy is that the ruler tolerates even the strongest opinion against him said Union minister Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य

सत्ताधाऱ्यांनी आपल्या विरोधात कठोर मतही सहन करायला हवं ही लोकशाहीची सर्वात मोठी कसोटी असते, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...

Nitin Gadkari: निवडणुकीच्या काळात जातीचं नाव; निवडून आल्यावर आपल्या बायको, मुलीला तिकीट, गडकरींचा मिश्किल टोला - Marathi News | Caste name during election After getting elected a ticket for his wife daughter said nitin gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nitin Gadkari: निवडणुकीच्या काळात जातीचं नाव; निवडून आल्यावर आपल्या बायको, मुलीला तिकीट, गडकरींचा मिश्किल टोला

मी जनतेला सांगितलं जो करेगा जात कि बात उसे मारुंगा मी कस के लाथ, कल्याण सगळ्यांचं झालं पाहिजे ...

भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा - Marathi News | Did Nitin Gadkari make Amit Shah wait when he was BJP president?; Nitin Gadkari answer in Interview | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा

नितीन गडकरी आणि मोदी-शाह यांच्यातील संबंधांची सातत्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. त्यात एका मुलाखतीत गडकरींनी त्यावर स्पष्ट भाष्य केले आहे.  ...

घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी - Marathi News | Nitin Gadkari said Nagpur Voters to do not vote for Dynasty Politics | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी

उमेदवाराने स्वत:ची क्षमता सिद्ध केली पाहिजे व लोकांनी त्याला निवडणुकीत उभे करा असे म्हटले पाहिजे, असेही गडकरी म्हणाले. ...

शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी २५ सप्टेंबरला सरकारचे महाळ घालणार, सांगलीत नितीन गडकरींना काळे झेंडे दाखवणार - Marathi News | Shaktipeth will hold the government palace on September 25 for the cancellation of the highway Sangli will show black flags to Nitin Gadkari | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी २५ सप्टेंबरला सरकारचे महाळ घालणार, सांगलीत नितीन गडकरींना काळे झेंडे दाखवणार

सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, या मागणीसाठी २५ सप्टेंबर रोजी राज्य सरकारचे महाळ घालून निषेध करण्यात येणार ... ...

गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का? - Marathi News | Editorial Special Articles nitin gadkari is loved by everyone in Delhi Why is that? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?

नव्या संसद भवनातील त्यांच्या मंत्री कक्षात बरीच गर्दी असते. हा कक्ष सर्वांसाठीच खुला असतो. तिथे कुणालाही  सहज जाता येते. ...